असा डॉक्टर होणे नाही
असा डॉक्टर होणे नाही. तुझ्या मुलाला किती दिवसापासून अंगात ताप आहे? डॉ. लेस्ली घोन्सालवीसना दाखवलंस का? अंगावर नागिण निघाली आहे का? डॉ. लेस्लीकडे कधी जाणार? डॉ. लेस्लीकडे जायचे आहे पण माझा नंबर 150 वा आहे. मला मध्ये संधी मिळेल का? तुझी दवाखान्यात ओळख आहे का?